X-Ray आरोग्यासाठी धोकादायक ठरतो का?

Published by: Zee Team | Jan 31, 2025

X-Ray ला क्ष-किरण किंवा रेडियोग्राफदेखील म्हणतात.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

X-rayचा वापर अनेक वेळा केला जातो.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

X-rayच्या किरणामध्ये वस्तू भेदून जाण्याची क्षमता असते.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

क्ष- किरण हे शरीराच्या आतील अवयवांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

X-Ray काढताना वापरतात त्या उपकरणाचा शरीरावरील काही भागांवर विपरीत परिणाम होतो.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

X-rayमुळे शरीरासाठी धोका नाही. पण, खूप वेळा ही प्रक्रिया केल्याने घातक होऊ शकते.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

या उपकरणाच्या किरणांमध्ये जास्त वेळ राहिल्याने कर्करोग होऊ शकतो. पण, याची शक्यता खूप कमी आहे.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

गर्भवती महिलांसाठी X-Ray काढणे अतिशय धोकादायक ठरू शकते.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

जन्माला येणाऱ्या बाळावर X-Rayचा जास्त प्रभाव पडतो.

Published by: Zee Team | Jan 31, 2025

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Published by: Zee Team | Jan 31, 2025

VIEW ALL

Read Next Story