नव्या बाळांना कोणताही त्रास होऊ नये याची सर्व काळजी ते घेत आहेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटी गोष्ट ते चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. चाहतेही त्यांना शुभेच्छा देत आहेत.
अरमान मलिकने युट्बूयला एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पायल आणि कृतिकाने बाळांसाठी सोन्याचा पाळणा मागवला असल्याचं दाखवलं आहे.
डिलिव्हरीच्या आधी पायल आणि कृतिकाने नव्या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी केली आहे.
पायल आणि कृतिकाने व्लॉग शेअर करत कोणत्याही क्षणी डिलिव्हरी होऊ शकते असं सांगितलं आहे.
युट्यूबर अरमान मलिकच्या दोन्ही बायका पायल आणि कृतिका यांची लवकरच डिलिव्हरी होणार आहे.