'तारक मेहता'च्या सोनूने लग्नापूर्वी केली होणाऱ्या नवऱ्यासोबत बाप्पाची पूजा; पाहा PHOTOS

Published by: Soneshwar Patil | Sep 07, 2024

'तारक मेहता का उलटा चश्मा' फेम झील मेहता सध्या तिच्या आयुष्याच्या सुवर्ण टप्प्यात आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 07, 2024

लवकरच ती बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत लग्न करणार आहे. जानेवारीमध्ये दोघांची इंगेजमेंट झाली आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 07, 2024

आता तिने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बाप्पाचे घरी स्वागत केले आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 07, 2024

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 07, 2024

ज्यामध्ये ती होणाऱ्या नवऱ्यासोबत गणपती बाप्पाला घरी आणताना दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 07, 2024

'तारक मेहता' या मालिकेतून सोनू म्हणजेच झील मेहताला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 07, 2024

VIEW ALL

Read Next Story