गणेशोत्सव काळात अनेकजण घरी लहानशी गणेश मूर्ती प्रस्थापित करतात. पण ही मूर्ती विसर्जन करायची का कायमस्वरूपी घरात ठेवायची? जाणून घेऊयात सविस्तर
जर मूर्ती मातीची (शाडूची) असेल तर तिचे विसर्जन करणे शुभ मानले जाते.
जर लहान आकाराची गणेश मूर्ती जी (धातू, पाषाण किंवा क्रिस्टलची) असल्यास ती घरात पूजा घरात कायमस्वरूपी ठेवू शकता.
धार्मिक शास्त्रात असे सांगितले आहे की, जी मूर्ती विसर्जनासाठी आणली आहे ती परत न ठेवता विसर्जित करावीच.
जर गणेश मूर्ती कायमस्वरूपी ठेवली तर तिची दररोज पूजा-अर्चा करणे गरजेचे असते.
गणेश मूर्ती घरातील ईशान्य कोपऱ्यातील पूजाघरात ठेवावी आणि स्वच्छता राखावी.
स्थापना करून विसर्जन न केलेली मूर्ती उपेक्षितपणे ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)