अष्टविनायकांपैकी पुण्यात किती तीर्थक्षेत्र आहेत?

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

अष्टविनायक गणपती ही महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय तीर्थयात्रा आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

गणपतीबाप्पाच्या या आठ पवित्र मंदिरांपैकी पाच तीर्थक्षेत्रे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

रांजणगाव महागणपती हे मुळा-मुठा नदीच्या काठावर वसलेले हे स्थान महागणपतीच्या महिमेसाठी प्रसिद्ध आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

थेरगाव चिंचोलीचे मोरगाव येथे मोरेश्वर गणपतीचे मंदिर अष्टविनायक यात्रेचे पहिले स्थान मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

थेऊर चिंतामणी हे पुण्याच्या पूर्वेस असलेल्या थेऊरमध्ये चिंतामणी गणपतीचे स्थान आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

लेण्याद्री गिरिजात्मक हे डोंगरातील लेण्यांमध्ये विराजमान असलेले हे एकमेव गुहेतील गणपती मंदिर आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

ओझर विघ्नेश्वर हे विघ्नांचा नाश करणारे विघ्नेश्वर गणपती ओझर येथे विराजमान आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

दरवर्षी गणेशोत्सवात लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात.

Published by: Soneshwar Patil | Aug 11, 2025

VIEW ALL

Read Next Story