Ganesh Chaturthi 2025: बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

गणेश बाप्पाला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत तर तुलसी मातेचे स्थान देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये अधिक मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

पद्मपुराणासह अनेक ग्रंथांमध्ये गणेश पूजेत तुळसीचा वापर करू नये असे स्पष्ट नमूद केले आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

एका पुराणकथेनुसार गणेशजींनी तुळसीच्या विवाहाचा प्रस्ताव नाकारला. रागावलेल्या तुळसीने गणेशाला शाप दिला त्यामुळे तुळसी गणेश पूजेत निषिद्ध झाली.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

तुळसीमुळे गणेश पूजेची संपूर्ण फलप्राप्ती होत नाही असे मानले जाते. म्हणूनच तुळशीऐवजी दूर्वा अर्पण केली जाते.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

पण फक्त भाद्रपद चतुर्थीला तुळशी दर अर्पण केले जाते. या दिवशी बाप्पा तिचा स्वीकार करतात. अन्यवेळी नाही.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

दूर्वा वाहिल्याने मन:शांती मिळते व गणेशाची कृपा द्रुतगतीने प्राप्त होते असे मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

तुलसी प्रामुख्याने विष्णू व लक्ष्मी पूजेत वापरली जाते. गणेश पूजेत तिचा समावेश न करण्यामागे धार्मिक परंपरा व संतुलन राखण्याचा हेतू आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

गणेश बाप्पाला दूर्वा आणि मोदक प्रिय आहेत, म्हणून भक्तांनी गणेश पूजेत याच गोष्टींचा विशेष समावेश करावा.

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Aug 22, 2025

VIEW ALL

Read Next Story