एक असा पदार्थं जो १ ग्लास लिंबू पाण्यात घालून पेयल्यावर आठवडाभरातच दिसेल शरीरामधे फरक
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी लिंबू पाणी फारच उपयोगी आहे लिंबू पाण्यात सब्ज्याचं बी घालून पिणे फायदेशीर ठरते
हाय बी.पी. चा धोका या पेय्याच्या सेवनाने कमी करता येतो
लिंबू पाण्यात सब्ज्याचं बी घालून पेयल्याने पोटाचे विकार आटोक्यात राहतात
कोलेस्ट्रोलची पातळी योग्य ठेवण्यासाठी हे पेय्य गुणकारी आहे
रोज सकाळी हे पेय्य रीकाम्या पोटी सेवन करा आणि दिवसभर ताजेतवाने राहा
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)