प्रोटीनचे 5 शाकाहारी स्त्रोत; आजपासूनच तुमच्या आहारात समाविष्ट करा

Intern
Mar 01,2025


शरीरात प्रथिनांची कमतरता टाळण्यासाठी अनेक लोक मांसाहाराचा अवलंब करतात.


मात्र, काही शाकाहारी पदार्थ देखील प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत.


आज आपण पाहणार आहोत हे 5 शाकाहारी पदार्थ, जे प्रथिन्यांचा स्त्रोत आहेत.

मूग डाळ

रोज मूग डाळीचे सेवन करा. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.

दुधाचे पदार्थ

तुमच्या आहारात दूध, दही आणि पनीर समाविष्ट करा. हे सर्व दुधाचे पदार्थ प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत.

सोयाबीन

दररोज सोयाबीन खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो आणि प्रथिनांची आवश्यकता पूर्ण होते.

चीज

चीज हे एक उत्तम प्रोटीन स्रोत आहे. दररोज चीज खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांची कमतरता भरून निघते.

सुका मेवा

आहारात काजू, बदाम आणि इतर सुका मेव्याचा समावेश करा. सुका मेवा प्रोटीनसह अन्य पोषक तत्त्वांनी भरपूर असतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story