अनेक लोक त्यांच्या दृष्टी सुधारण्यासाठी डोळ्यांमध्ये विविध औषधे घालतात.
मात्र, काही फळांचा आहारात समावेश करून तुमच्या डोळ्यांची दृष्टी सुधारता येऊ शकते.
या 7 फळांचे नियमित सेवन तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
संत्र्यात व्हिटॅमिन C चा स्रोत असतो. जे डोळ्यांच्या रक्तपेशींना बळकट करतात.
गाजरमध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
पपईत ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतात. जे डोळ्यांची दृष्टी स्पष्ट ठेवण्यास मदत करतात.
ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते.
किवीमध्ये व्हिटॅमिन E आणि जस्त असतात. जे डोळ्यांच्या पेशी निरोगी ठेवतात.
आवळा हे व्हिटॅमिन C चे उच्च स्रोत आहे, जे मोतीबिंदू सारख्या डोळ्यांच्या समस्यांपासून बचाव करते.
त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात, जे डोळ्यांची आर्द्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)