'ही' 7 लक्षणं म्हणजे नसांमध्ये भरपूर चरबी, उच्च कोलेस्ट्रॉलची धोक्याची घंटा

कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी

कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, त्यामुळे तुमची समस्या वाढते. शरीरात कोलेस्ट्रॉलची धोक्याची पातळी वाढल्यास ही 7 लक्षणं दिसतात.

डोळ्यांभोवती किंवा पापण्याभोवती पिवळ्या चरबीचे वेदनारहित गाठ दिसतात.

पायात दुखणे किंवा पायाला मुंग्या येणे

झोपताना एका पायात दुखणे किंवा पायाला मुंग्या येणे.

श्वास घेताना त्रास

तोंडातून श्वास घेणे किंवा श्वास घेताना त्रास होणे.

पिवळे डाग

त्वचेवर पिवळे डाग येणे. खास करुन कोपर, गुडघे, हात आणि पायांवर ते दिसतात.

रक्त प्रवाह कमी

अरुंद रक्त वाहिन्यांमुळे रक्त प्रवाह कमी होऊन तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे.

हात किंवा पाय सुन्न पडणे

चेहरा, हात किंवा पाय सुन्न पडणे किंवा शरीराचा एका बाजूला अशक्तपणा वाटणे.

रक्तदाब वाढणे

रक्तदाब वाढणे हेदेखील कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी गाठण्याचं लक्षण आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story