छोले भटूरे

भारतात अगदी मोठ्या हॉटेलमध्ये किंवा अगदी रोडवरही छोटे भटुरे प्रेमाने खाल्ले जातात. अशावेळी ते शिळे खाल्ले तर त्याची चवच न्यारी असते

कढी

कढी प्रेमाने भुरकन पिणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. मात्र हीच कढी शिळी खाण्यात जास्त मजा आहे. कढी दुसऱ्या दिवशी खाल्ल्यावर त्याचा स्वादच निराळा असतो.

पालक

पालक आमटी किंवा सरसों का साग ज्याला म्हणतात हा पदार्थ शिळा अतिशय उत्तम लागतो. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून सकाळी गरम करून ही आमटी खाणे आरोग्यासाठी चांगली असते. जर यावर थोडं तूप घातलं तर फायदा होतो.

राजमा

शिळा राजमा कायमच चवीला चांगला असतो. राजमा तयार करून तो फ्रिजमध्ये ठेवावा दुसऱ्या दिवशी याला अधिक चव येते.

गाजराचा हलवा

गाजरामध्ये तूप, दूध आणि खवा घालून तयार केलेला गाजराचा हलवा कायमच शिळा चांगला लागतो. अनेक महिला रात्री हलवा तयार करून फ्रिजमध्ये ठेवतात. आणि दुसऱ्या दिवशी अतिशय थंड हलवा खातात

टोमॅटो सूप

थंडीत गरमपणा जाणवावा म्हणून किंवा अगदी आजारपणात टोमॅटो सूप प्यायले जाते. पण हे टोमॅटो सूप शिळ अतिशय चांगले लागते. सूप शिळे छान असते.

डाळ

डाळ किंवा दाल मखनी भारतीयांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दाल मखनी जितकी टेस्टी आहे तेवढीच ती शिळी जास्त चांगली लागते.

शाही पनीर

पनीर हे कोणत्याही वयात लोकांना खायला आवडते. पण हेच पनीर शिळे झाले तर त्याची खूप चांगली चव लागते.

बिर्यानी

जगभरात बिर्यानी अतिशय लोकप्रिय आहे. ही बिर्याने खूप आवडीने दुसऱ्या दिवशी देखील खाल्ली जाते. मग तो व्हेज असो वा नॉन व्हेज

VIEW ALL

Read Next Story