अनेकजण वर्षानुवर्षे एकच उशी वापरतात. मात्र, हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकते.

प्रत्येक वस्तुला एक्सपायरी डेट असते. अशाच प्रकारे उशी पण ठराविक कालावधीपुरतीच वापरली पाहिजे.

उशी किती दिवस वापरायची हे उशीमध्ये वापरण्यात आलेले कापूस तसेच फायबर यावर अवलंबून असते.

उशांचे कवर वारंवर धुतले जातात. मात्र, उशा आतून खराब झालेल्या असतात.

हलक्या दर्जाच्या उशा फक्त सहा महिने वापराव्यात.

चांगल्या क्वालीटीच्या उशा 5 वर्षांपर्यंत वापरु शकता.

शक्यतो वर्षभरच एकच उशी वापराव्यात. यामुळे एलर्जी सारख्या समस्या येणार नाहीत.

VIEW ALL

Read Next Story