हळदीच्या दुधात मिसळा 'या' 3 गोष्टी, आजार पळतील दूर

Intern
Mar 04,2025


अनेक लोकांना झोपण्यापूर्वी हळद दूध पिण्याची सवय असते.


हळदीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.


रोज हळदीचे दूध प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक आजारांपासून आराम मिळतो.


हळदीचे दूध बनवताना हळदीसोबत काही विशेष पदार्थ घातल्याने त्याचे फायदे अधिक वाढतात.


या गोष्टी हळदीच्या दुधात मिसळ्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटू लागते.


हळदीच्या दुधाच्या अधिक फायद्यासाठी हे ड्रिंक बनवताना त्यात काळी मिरी, दालचिनी आणि आलं घालावं.


त्यानंतर दुधात साखर किंवा मध घालून ते छान उकळून घ्या. थोडा वेळ थंड करुन त्याचा आस्वाद घ्या.


हळदीचे दूध चवीला जितके चांगले लागते, त्यापेक्षाही अधिक फायदे शरीराला होतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story