किती दिवसांनी बेडशीट बदलणं योग्य? नाही तर होतील 'हे' आजार

Published by: Intern | Jan 27, 2025

बेडशीट ही सगळ्यांच्या घरी रोज वापरली जाते, पण ती स्वच्छ कधी करावी हे बहुतांश लोकांना माहित नसते.

Published by: Intern | Jan 27, 2025

घाणेरड्या बेडशीटमुळे तुमच्या त्वचेसोबत आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो.

Published by: Intern | Jan 27, 2025

बेडशीटवर जंतू, बॅक्टेरिया, धूळ आणि इतर प्रकारची घाण साचते.

Published by: Intern | Jan 27, 2025

त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी बेडशीट धुणे आवश्यक आहे.

Published by: Intern | Jan 27, 2025

एकच बेडशीट दीर्घकाळ वापरल्याने त्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि बुरशी जमा होतात.

Published by: Intern | Jan 27, 2025

हे बॅक्टेरिया आणि बुरशी त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण करू शकतात.

Published by: Intern | Jan 27, 2025

यामुळे त्वचेची ऍलर्जी, निमोनिया, खराब झालेले केस, निद्रानाश इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

Published by: Intern | Jan 27, 2025

स्वच्छ बेडशीट वापरल्याने तुम्ही या समस्यांपासून सुरक्षित राहू शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)

Published by: Intern | Jan 27, 2025

VIEW ALL

Read Next Story