हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन्स म्हणते की नियतकालिक उपवास केल्याने चरबी वितळण्याची प्रक्रिया सुरू होते. तुम्हाला कमी कार्बौहायड्रेट किंवा केटो आहार घ्यावा लागेल.
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, 12 ते 14 तास उपवास केल्याने शरीरातील चरबीचे ऊर्जैत रूपांतर होऊ शकतं. ज्यामुळे रक्तप्रवाहात केटोन्स सोडलं जातं आणि वजन कमी होतं.
काही तज्ज्ञ महिलांना 14 तास उपवास करण्याची शिफारस करतात. मग हळूहळू ते 16 तासांपर्यंत वाढवतात. तर पुरुष 16 तासांसाठी थेट उपवास करतात. त्यामुळे चरबी वितळण्यास मदत मिळते.