स्मोकिंगमुळे फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकतो. अशी काही फळ आहेत जी फुफ्फुसातील सर्व घाण बाहेर काढतील.
लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
द्राक्षांमध्ये फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे फुफ्फुसाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सफरचंद हे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम फळ आहे. सफरचंदांमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे फुफ्फुस स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात.
पपईमध्ये 'पेपेन' हे एन्झाइम असते. हे फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सेवनामुळे फुफ्फुसात जमा झालेला कफ बाहेर पडतो.
अननसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम आढळते. हे फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर आहे. यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवते,
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)