रोज थंड दूध पिण्याचे जबरदस्त फायदे; उन्हाळ्यात ठरेल अमृत

Published by: Intern | Apr 09, 2025

लहान असो वा मोठे, दूध सर्वांसाठीच फायदेशीर असते. दूधाला 'कंप्लीट फूड' म्हणजेच संपूर्ण आहार मानले जाते.

Published by: Intern | Apr 09, 2025

कारण दूधात प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषकतत्त्व असतात.

Published by: Intern | Apr 09, 2025

बहुतांश लोक नेहमी गरम दूध पिणे पसंत करतात. मात्र, थंड दूध प्यायल्याने देखील काही भन्नाट फायदे होतात.

Published by: Intern | Apr 09, 2025

विशेष म्हणजे उन्हाळ्यात थंड दूध पिणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरते.

Published by: Intern | Apr 09, 2025

उन्हाळ्यात अनेकदा पोटात किंवा छातीत जळजळ जाणवते. अशा वेळी थंड दूध प्यायल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो.

Published by: Intern | Apr 09, 2025

शांत झोप लागण्यासाठी थंड दूध उपयुक्त ठरते. तसेच यामुळे तणावही कमी होतो.

Published by: Intern | Apr 09, 2025

उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी थंड दूध फायदेशीर असते. तसेच थंड दूध हे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते.

Published by: Intern | Apr 09, 2025

थंड दूध प्यायल्याने मेटाबॉलिझमची गती वाढते. ज्यामुळे अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते आणि लवकर भूकही लागत नाही.

Published by: Intern | Apr 09, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Intern | Apr 09, 2025

VIEW ALL

Read Next Story