तुमचेही ओठ काळे पडले किंवा फाटलेत का?

Published by: Zee Team | Aug 24, 2024

घरगुती उपाय करून पहा आणि मिळवा गुलाबी, मुलायम ओठ

Published by: Zee Team | Aug 24, 2024

ओठ काळे पडणे, फाटणे सामान्य आहे. पण जेव्हा असे नेहमी व्हायला लागते तेव्हा त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

फक्त हा घरगुती उपाय करून पहा, तुमचेही ओठ बेबी सॉफ्ट आणि गुलाबी होतील.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

मध-

रात्री झोपण्यापूर्वी ओठांना मध लावून थोड्या वेळ मालिश करा.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

मधाचे फायदे-

मधात ब्लीचिंग गुणधर्म असल्याने तुमच्या ओठांचा काळपटपणा निघून जाईल.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

ओठांवर मधाने मालिश केल्यास तुमच्या पेशींना ओलावा मिळेल आणि ओठ गुलाबी होतील.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

रोज मधाने ओठांची मालिश केल्यास तुम्हाला अनेक चमत्कारिक फायदे बघायला मिळतील.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

मध हा फाटलेल्या ओठांना ठीक करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. त्याने तुमचे ओठ मुळापासून चांगले होतील.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

सतत ओठांना लाळ लावणे टाळावे. त्याने ओठ लवकर फुटतात.

Published by: Zee Team | Aug 24, 2024

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Published by: Zee Team | Aug 24, 2024

VIEW ALL

Read Next Story