पुरुषांनी रात्री झोपण्याआधी दुधातून घ्या 'हा' पदार्थ, ठरेल खूपच फायदेशीर

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

तुमचं वैवाहिक जीवन आनंदात जात नसले तरी काळजी करु नका.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

अश्वगंधाचे नाव ऐकूनच तुमच्या मनात याचे फायदे ऐकू येतील.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

कशा पद्धतीने अश्वगंधाचे सेवन करायचे असते हे लोकांना अजिबात माहिती नाहीत. याबद्दल जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

अश्वगंधा हे पुराण काळापासून पुरुषांना शरिरासंबंधी अडचणीवर मात करण्यास मदत करते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

अश्वगंधा पुरुषांना शारिरीक ताकद वाढवण्यास मदत करते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

अश्वगंधाच्या सेवनाने रक्तप्रवाह वेगात होतो. यामुळे सर्व नसा खुलतात आणि शरीर बूस्टरचे काम करते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

नसा खुलल्याने तारुण्य परत आल्याचा अनुभव पुरुषांना मिळतो, यामुळे परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते असे म्हणतात.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

अश्वगंधामुळे पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्स वाढतात. स्पर्म काऊंट वाढतो. यामुळे कामेच्छा वाढते, असे म्हटले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

पुरुषांनी अश्वगंधाची पावडर झोपण्याआधी दुधातून प्यावी. किंवा केळ्याच्या शेकसोबत मिक्स करुन पिऊ शकता.

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Oct 17, 2023

VIEW ALL

Read Next Story