गिया बार्रे आजार टाळण्यासाठी 'हे' पदार्थ टाळा!

Neha Choudhary
Jan 27,2025


महाराष्ट्रात दुर्मिळ गिया बार्रे सिंड्रोम म्हणजे डीबीएसचे रुग्ण वाढताना दिसत आहे.


पुण्यात या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढ असून एका रुग्णाचा मृत्यू झालाय.


पुण्यात एकाच दिवशी 28 नव्या रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांची एकूण संख्या 101 वर गेली आहे.


गिया बार्रे सिंड्रोम या आजारात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.


या आजाराचे सर्वसामान्य लक्षणं ही सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होतो.


तर या आजारापासून वाचण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.


एम्स दिल्लीच्या डीएम न्यूरोलॉजी डॉ. प्रियंका सेहरावत यांनी सांगितलंय की, लोकांनी बाहेरचं जेवण टाळलं पाहिजे.


दूषित अन्न आणि पाणी पिऊ नका. त्यासोबत पनीर, तांदूळ आणि चीज खाणे टाळा.


कारण हे पदार्थ बॅक्टेरियाचा वाढीसाठी पोषक असतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story