जेवणानंतर किमान 20 ते 25 मिनिटे चालले पाहिजे.
जेवल्यानंतर लगेच झोपणं किंवा बसणं चुकीचे आहे, आपण दररोज जेवल्यानंतर चालले पाहिजे.
आयुर्वेदानुसार, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज 40 ते 50 मिनिटं योगासनं आणि इतर व्यायाम करणं आवश्यक आहे.
जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचं असेल तर दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे
सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होते
लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. लिंबाच्या पाण्यात नैसर्गिक डायटॉक्सिफिंग घटक असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात
वजन कमी करण्यासाठी जिम सोड आणि काही आयुर्वेदिक टिप्स वापरून पहा