बाबा रामदेव यांच्या टिप्सने लठ्ठपणा झर्रकन कमी होईल

बाबा रामदेव टिप्स

पोट,मांडी आणि कंबरेवरची लटकणारी चरबी कमी करणारे 4 उपाय सांगितले

लठ्ठपणा आजारांचे मूळ

वाढलेली चरबी अनेक जीवघेण्या आजारांचे केंद्रस्थान होत आहे.

लिंबू पाणी

लिंबू पाणी सकाळी प्यायल्याने होतो फायदा

सलाड

जेवणाअगोदर सलाड खा, वजन कमी करतील काकडी आणि गाजर

याआधी

रात्रीचं जेवण 7 च्या अगोदर घ्या. यामुळे वजन झरझर कमी होईल.

डिनर

रात्रीच्या जेवणात पोळ्या म्हणजे चपात्या आणि भात टाळा

VIEW ALL

Read Next Story