कलिंगड अन् ताडगोळ्याला कंटाळलात? तर यंदा 'हे' सुपरफ्रुट ट्राय कराचं

Dakshata Thasale
Mar 17,2025


उन्हाळ्यात शरीर हेल्दी आणि थंड ठेवणे हा खूप मोठा टास्क असतो.


यामुळे उन्हाळ्यात अशी फळे खायला पाहिजेत जे तुमचं शरीर आतून थंड ठेवतील.


अशी कोणती फळं आहेत जी तुमचं शरीर आतून थंड ठेवतात.


कलिंगड, ताडगोळे यासारख्या फळांसोबत आणखी एक फळ अतिशय फायदेशीर आहे.


या फळाचं नाव आहे बेल. याला कवठ असं देखील याला म्हटलं जातं.


उष्माघातापासून बेल फळ बचाव करतं. एवढंच नव्हे तर रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.


वजन कमी करण्यासोबतच संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यासाठी बेल गुणकारी आहे.


उन्हाळ्यात डायबिटिस रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. तेव्हा या फळाचं सेवन करावं.

VIEW ALL

Read Next Story