दूध आणि केळी एकत्र खाल्ल्यास पुरुषांना आश्चर्याकारक फायदे मिळतात.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन आणि फॉलिक ॲसिड यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक दुधामध्ये असतात.
अशक्तपणा किंवा थकवा दूर करण्यासाठी केळी आणि दुधाचं सेवन अतिशय फायदेशीर ठरतं.
दूध आणि केळीचे मिश्रणाचे सेवन हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण घेतल्यास वजन झपाट्याने वाढण्यास मदत होते.
दूध आणि केळी हे दोन्ही पोटासाठी फायदेशीर मानले जाते. पचनसंस्था सुधारण्यास फायदेशीर ठरते.
दूध आणि केळीच मिश्रिण रात्रीच्या वेळी केल्यास जास्त फायदा मिळतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)