उन्हाळ्यात बिअर शरीराला अधिक डिहायड्रेट करते. त्यामुळे शरीरीला थंड ठेवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात पिया...
अल्कोहोल कॉकटेल स्वरूपात प्यायल्यास ते शरीरासाठी अधिक धोकादायक आहे. त्यात भरपूर साखर असते, ज्यामुळे ऑस्मोटिक डायरेसिस होऊ शकते.
अल्कोहोल कॉकटेल स्वरूपात प्यायल्यास ते शरीरासाठी अधिक धोकादायक आहे. त्यात भरपूर साखर असते, ज्यामुळे ऑस्मोटिक डायरेसिस होऊ शकते.
मधुमेह, उच्चरक्तदाब, फुफ्फुस, यकृत, किडनी, हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनाच बिअर पिणे धोकादायक ठरू शकते.
अल्कोहोल म्हणजेच बिअर प्यायल्यानंतर शरीराचे तापमान लवकर वाढते आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो. अशा स्थितीत शरीरात पाण्याची कमतरता अधिक जाणवते.
अल्कोहोलमध्ये इथेनॉल असून एचडीएच म्हणजेच अँटीड्युरेटिक हार्मोनला रोखण्याचे काम करते आणि त्यामुळे डायरेसिस सुरू होते. तसेच मद्यपी यकृत रोग आणि NASH रुग्णांना अधिक यकृत नुकसान होते.
उन्हाळ्यात शरीराला हानी पोहोचवण्याचे काम बीअर करते. बिअरमुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे शरीरातील कोरडेपणा वाढतो.