जगातील एकमेव पदार्थ जो खाताच शरीरात लगेच तयार होते रक्त

Published by: Vanita Kamble | Apr 28, 2024

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास तर या फळाचे सेवन केल्यास 15 दिवसात समस्या दूर होते.

Published by: Vanita Kamble | Apr 28, 2024

शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकवा जाणवतो.

Published by: Vanita Kamble | Apr 28, 2024

बीटरुटचे सेवन केल्यास शरीरात लगेच रक्त तयार होते. बीटरुट हा फळभाजीचा एक प्रकार आहे.

Published by: Vanita Kamble | Apr 28, 2024

बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते.

Published by: Vanita Kamble | Apr 28, 2024

रोज सकाळी दूध, चहा घेण्याऐवजी बीटाचा ज्यूस घेतला तर ते शरारीसाठी अत्यंत लाभदायी ठरते.

Published by: Vanita Kamble | Apr 28, 2024

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे.

Published by: Vanita Kamble | Apr 28, 2024

VIEW ALL

Read Next Story