शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता असल्यास तर या फळाचे सेवन केल्यास महिनाभरात समस्या दूर होते.
शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.
शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकवा जाणवतो.
बीटरुटचे सेवन केल्यास शरीरात लगेच रक्त तयार होते. बीटरुट हा फळभाजीचा एक प्रकार आहे.
बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते.
रोज सकाळी दूध, चहा घेण्याऐवजी बीटाचा ज्यूस घेतला तर ते शरारीसाठी अत्यंत लाभदायी ठरते.
शरीरातील हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे.