मानवाच्या शरीरातील सर्वात अस्वच्छ भाग. अंघोळ केली तरी हजारो बॅक्टेरिया तसेच राहतात.
अंघोळ केल्यावर शरीर स्वच्छ होते असं सर्वांना वाटते. मात्र, असं नसतं.
शरीरातील एक अवयवय असा आहे जो अंघोळ केल्यावरही अस्वच्छ राहतो.
शरीर निरोगी आणि स्वच्छ राहण्यासाठी दररोज अंघोळ केलीच पाहिजे.
अंघोळ करताना आपण आपले शरीर पाण्याणे आणि साबणाने स्वच्छ करतो.
अंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ होते पण, आपली नाभी अर्थाता बेंबी अस्वच्छ राहते.
बेंबीमध्ये जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो.
शरीराच्या इतर भागांइतकीच बेंबीची काळजी घेणं, स्वच्छता ठेवणं गरजेचे आहे. कापसाने बेंबी स्वच्छ करावी.