फळं खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
सफरचंद आरोग्यासाठी लाभदायक आहे. डॉक्टर देखील रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देत असतात.
सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असतात. सफरचंद पचायला देखील हलकं असतं.
सफरचंद खाल्ल्यानं लठ्ठपणा कमी होतो आणि त्वचाही चमकू लागते.
सफरचंद खाल्ल्यानं पोटात भरलेलं राहतं.
त्यामुळे दररोज सफरचंद खाणं गरजेचं आहे.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)