पेरू खाणे आरोग्यासाठी फायदे आहेत. थंडीत पेरु खाणे दुप्पट लाभदायी आहे.
पेरू खाल्ल्याने पाचन क्रिया सुधारते.
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, ज्यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
पेरू खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते.
गरोदरपणातही पेरू फायदेशीर आहे.
ज्यांचे डोळे कमी वयात कमजोर होऊ लागतात त्यांच्यासाठी पेरूचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
पेरू हे व्हिटॅमिन-ए, सी, फोलेट, जस्त आणि तांबे यांसारख्या गुणधर्मांचा खजिना आहे.