बेल फळाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Published by: Zee Team | Feb 24, 2024

उन्हाळ्यात बेल फळ भरपूर प्रमाणात आढळते. बहुतेक लोक त्यापासून रस बनवून पितात.

Published by: Zee Team | Feb 24, 2024

पिकलेल्या बेलाचा रस किंवा ते फळ खाल्याने कॉलरा आणि अतिसर या सारखे आजार बरे होण्यास मदत होते.

Published by: Zee Team | Feb 24, 2024

बेलमध्ये फायबर आणि रौगेजचे प्रमाण चांगले असते, ज्याचे सेवन आपल्या मेटाबोलिक प्रक्रियेस गती देण्यास मदत करू शकते.

Published by: Zee Team | Feb 24, 2024

याशिवाय, हे मूळव्याधच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे कारण ते त्यांच्या आतड्याची हालचाल देखील सुधारते.

Published by: Zee Team | Feb 24, 2024

बेल फळ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे, याशिवाय उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Published by: Zee Team | Feb 24, 2024

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही बेल फळचे सेवन करू शकता यामधील अँटिऑक्सिडंट्स आणि विविध प्रकारचे अँटीबैक्टीरियल घटक असतात.

Published by: Zee Team | Feb 24, 2024

व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले बेल शरीरातील कॅल्शियमचे शोषण गतिमान करून हाडे निरोगी ठेवू शकते.

Published by: Zee Team | Feb 24, 2024

VIEW ALL

Read Next Story