थायरॉईड कमी करायचाय? पाण्यासोबत 'या' पदार्थाचे करा सेवन

सध्या अनेकजण थायरॉईडच्या समस्येमुळे त्रासले आहेत. विशेषता: महिलांमध्ये थायरॉईड वाढण्याची समस्या अधिक दिसून येते.

थायरॉईडची समस्या शरीरात आयोडीनच्या अत्यधिक कमतरतेमुळे उद्भवते. गर्भधारणेदरम्यान, महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. यापैकी काही हार्मोन्समधील बदलांमुळे हायपरथायरॉईडीझम होऊ शकते.

जवसामध्ये कॅलरीज, सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम तसेच ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात, जे थायरॉईड नियंत्रित करतात, तसेच वजन वाढू देत नाहीत.

ज्येष्ठमधामध्ये ट्रायटरपेनॉइड ग्लायसिररेटिनिक ऍसिड असते, जे थायरॉईड कर्करोगाच्या पेशी नष्ट करते, तसेच ते नियंत्रित करते.

जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध मशरूम थायरॉईडच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत. वजन नियंत्रित ठेवण्यासोबतच मशरूम थायरॉईड देखील नियंत्रित करते.

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद थायरॉईडच्या रुग्णांसाठी खूप गुणकारी आहे. हळदीसोबत दुधाचे सेवन केल्याने थायरॉईड नियंत्रण राहते, तसेच अनेक आजारांवर उपचार होतात. रोज झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात हळद टाकून प्या.

थायरॉईड असलेल्या लोकांमध्ये हार्मोनल असंतुलन कायम राहते. थायरॉईडच्या रुग्णांसाठी सूर्यफुलाच्या बिया फायदेशीर असतात. कारण सूर्यफुलाच्या बियांमध्ये कॅलरी कमी आणि सेलेनियम जास्त असते.

थायरॉईडच्या रुग्णांसाठी फ्लेक्ससीड्समध्ये भरपूर पोषक घटक असतात. तुम्ही रोज जवसाच्या बियांचे सेवन करू शकता. त्यामुळे थायरॉईड नियंत्रण राहते.

चिया सिड्स सुपरफूड मानल्या जातात. यामध्ये असे अनेक घटक असतात जे तुमचे थायरॉइड नियंत्रित करण्याचे काम करतात.

VIEW ALL

Read Next Story