तुम्ही तुमच्या पार्टनरचे विचार आणि भावनांचा सन्मान करा.
तुमच्या पार्टनरला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा केव्हा कोणत्या गोष्टीला घेऊन वाद झाल्यास प्रत्येकवेळी तुम्हीच जिंकण्याचा प्रयत्न करू नका. शांत डोक्यानं विचार करा.
जर नातं चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी तुमच्या दोघांमध्ये थट्टा-मस्करी सुरु राहणं गरजेचं आहे.
कधीच असं काम करु नका ज्यामुळे तुमच्या पार्टचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)