भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, के, फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. (bhendi disadvantages) ज्यामुळे पचन सुधारतं.
रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहतं आणि हाडं देखील मजबूत होतात.
काही लोकांना भेंडी खाल्ल्याने ऍलर्जी होती. ज्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.
रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या लोकांनी भेंडीचे सेवन टाळावे.
ज्यांना पोटफुगी, गॅस किंवा आतड्यासंबंधित समस्या असतील त्यांनी भेंडी खाऊ नका. यामुळे त्रास अधिक वाढतो. इतकेच नाही तर अपचनाचा त्रास देखील होतो.
शरीरात वाढलेल्या युरिक अॅसिडमुळे गाउटचा त्रास होतो. भेंडीमध्ये असलेले ऑक्सलेट्स युरिक अॅसिडचे क्रिस्टलायझेशन वाढवतात. सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी भेंडी खाऊ नये.
किडनी स्टोन असणाऱ्या लोकांनी भेंडी खाऊ नये.
भेंडी खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच काही लोकांसाठी भेडी हानीकारक ठरु शकते.