हिरव्या भाज्यांचा ज्युस पिणे डायबिटीज रुग्णांसाठी चांगले आहे. त्यामुळे शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
नारळ पाणी पिणे योग्य. त्यामुळे शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पिंक सॉल्ट आणि दही याचे ताक घेतल्याने शुगर नियंत्रणात राहते.
साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळ ग्रीन टी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शुगरवर नियंत्रण राहण्यास मदत होते.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथीचे पाणी पिणे चांगले. त्यामुळे शुगर कमी होते.
ब्लड शुगरमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे काही ज्युस घेणे महत्वाचे आहे. रसांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
ब्लड शुगरमुळे तुमच्या किडनीवर परिणाम होतो. किडनी आणि हृदयाला यामुळे धोका पोहोचतो. त्यामुळे काळजी घ्या.
तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहिल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळे वेळीच उपाय करा.
तुमच्या जीवनात ब्लड शुगरमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे वेळीच काळजी घ्या.
डायबिटीज ही भारतातील एक प्रमुख समस्या आहे. यासाठी या 5 रसांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.