चांगले कोलेस्टेरॉल वाढते

खराब कोलेस्टेरॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्सच्या उच्च पातळीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशीवेळी कढीपत्त्याच्या ज्युस एलडीएलची पातळी कमी करुन चांगले कोलेस्टेरॉलची (एचडीएल) पातळी वाढवून लिपिड प्रोफाइल सुधारते.

Mar 29,2023

ग्लुकोजची पातळी घटते

कढीपत्त्याच्या (Kadi Patta) रस घेतल्याने ग्लुकोजची पातळी कमी होते. टाइप 2 ब्लड शुगर असणाऱ्यांसाठी कढीपत्त्याचा ज्युस चांगला उपाय.

शुगर कमी होते

Blood Sugar : कढीपत्त्याच्या रसामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे शुगर कमी होते.

कढीपत्त्याचा ज्युस

Blood Sugar असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात कढीपत्त्याच्या रसाचा समावेश करण्यापूर्वी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कढीपत्ता

High Blood Sugar : तुमच्या रक्तातील साखरेची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा (Kadi Patta) वापर करु शकता. त्यासाठी त्याचा ज्युस रामबाण उपाय आहे.

घरगुती सोपा उपाय

High Blood Sugar : आपल्या नेहमीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना शुगरचा त्रास होतो. हाय ब्लड शुगरचा त्रास असणाऱ्यांसाठी एक घरगुती सोपा उपाय आहे.

VIEW ALL

Read Next Story