खराब लाईफस्टाईलमुळे हृदयासंबंधी आजार लोकांना मोठ्या प्रमाणात होतायत.
खाण्या-पिण्याचाही आपल्या शरीरावर परिणाम होत असतो.
हार्ट अटॅक येण्यापुर्वी आपलं शरीर काही वॉर्निंग देतं. ती ओळखता आली तर धोका कमी होऊ शकतो.
आराम केला तरी थकवा जाणवतो. शरीरात ऑक्सिजनची कमी झाल्यावर असं होऊ शकतं. ज्याला आपण सामान्य समजतो.
हृदयासंबंधी आजार असेल तर रक्त प्रवाह स्लो होतो. यामुळे अचानक चक्कर येते. याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.
तुमच्या शरीरात ही सर्व लक्षणे आढळत असतील तर धोक्याची घंटा वाजलीय हे समजून जा. तात्काळ डॉक्टरांकडे जा. ज्यामुळे उपचार सुरु होतील.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)