अचानक ब्रेस्टचा आकार बदलणं सुद्धा असू शकतं कॅन्सरचं लक्षण!

ब्रेस्ट कॅन्सर

ब्रेस्ट कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. जगभरातील महिलांसाठी हा चिंतेचा विषय आहे.

ब्रेस्ट कॅन्सरच्या 30 टक्के केसेस

जगभरातील कॅन्सर प्रकरणांपैकी 30 टक्के केसेस ब्रेस्ट कॅन्सरच्या असल्याचे म्हटले जाते.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

इतर कॅन्सरप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला दिसू लागतात.

धोका

सुरुवातीपासून याकडे लक्ष दिलात तर जीव गमावण्याचा धोका कमी होऊ शकतो.

त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.

ब्रेस्टमध्ये गाठ

ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात ब्रेस्टमध्ये गाठ बनण्यापासून होते.

निप्पलवर गाठ

निप्पलवर गाठ जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

स्तनामध्ये अचानक बदल

स्तनामध्ये अचानक बदल जाणवला तर ते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते.

वेदना

स्तनांना स्पर्श झाल्यास वेदना होत असतील, तर त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

पाणी

गर्भावस्था नसतानाही ब्रेस्टमधून पाणी येत असेल तर ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याचे हे लक्षण असू शकते.

डॉक्टरांचा सल्ला

तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण जाणवले तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

VIEW ALL

Read Next Story