ओठांवर लिपस्टिक लावण हा अनेक मुलींच्या आवडीचा विषय आहे.

लिपस्टिकमुळे महिलांचे सौंदर्या आणखी खुलून दिसते.

लिपस्टिकचे रंग हे कॅकटसच्या झाडावर मिळणाऱ्या एका प्रकारच्या किड्यापासून बनवले जातात. पेटाच्या वेबसाइटवर यासंदर्भात माहिती दिली आहे.

या किड्यांपासून लाल किंवा अन्य रंगाच्या लिपस्टिक बनवल्या जातात.

तुम्हाला हे नको असेल carmine किंवा cochineal Extract असं लिहिलेले प्रोडक्ट घ्या.

विगन कॉस्मेटिक घेतल्यास तुमचा अशा लिपस्टिकपासून बचाव होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story