पाणी कधी पिऊ नये?, चाणाक्यंनी सांगितले उत्तर

Pravin Dabholkar
Aug 31,2024


पाणी पिण्याची योग्य वेळ असते, असे आपण ऐकले असेल.


जेवताना खूप सावधरीने पाणी प्यायला हवे.


पाणी केव्हा प्यायला हवे आणि केव्हा नको? याबाबत चाणाक्यंनी उत्तर दिलंय.


चाणाक्य नितीमध्ये एक श्लोक आहे, अजिर्ण भेषजं भारिं जीर्ण वारि बलप्रदम! भोजने चामृत वारि भोजनान्ते विषप्रदम!


पाणी कोणत्यावेळी शरीरासाठी औषध ठरतं आणि कोणत्यावेळी शरीरासाठी नुकसानदायी ठरतं हे या श्लोकमध्ये सांगितले गेले आहे.


अपचनावेळी पाणी प्यायल्यास पाणी औषधाचे काम करते. जेवण पचल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीराची ताकद वाढते.


जेवणाच्या मध्ये पाणी पिणं अमृतासमान आहे. पण जेवल्यानंतर पाणी पिणं विषासमान ठरतं.


सोप्या भाषेत सांगायचं तर जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. यामुळे सर्व पौष्टीक तत्व नष्ट होतात.


जेवताना तहान लागली तर एकदा तुम्ही पाणी पिऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story