तुमचं मुल झोपेत बडबडतं

हे कोणत्या रोगाचं लक्षण तर नाही? जाणून घ्या

निर्मळ मन

लहान मुलं म्हणजे देवाची फुलं. त्यांची छोट्या छोट्या गोष्टी किंवा सवयी आपल्याला चेहऱ्यावर अनेक वेळा हास्य आणतात.

बडबड करायची सवय आहे का?

पण त्यांच्या काही सवयी या त्यांचा आरोग्यावरही परिणाम करु शकतात. तुमच्या मुलाला झोपेत बडबड करायची सवय आहे का?

आजाराचं लक्षण?

मुलांमधील ही सवय पूर्णपणे सामान्य आहे की कुठल्या आजाराचं लक्षण त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

काय सवय असतात

झोपेत बोलणे किंवा चालणे या मागे अनेक कारणं आहेत. मुलं थकली असली, अस्वस्थ असली किंवा एखाद्या गोष्टीबद्दल उत्साही असली की ती झोपेत बडबड करतात.

अहवाल काय सांगतो?

काही अहवालांनुसार कधीकधी पालकांची सवय मुलांमध्ये येते. याचा आरोग्यावर परिणाम होतो का?

आरोग्यावर परिमाण होतो?

3 ते 12 वर्षांमधील मुलांमध्ये ही समस्या अधिक आढळते. मुलं झोपेत बोलतात, हसतात, चालतात किंवा रागवतात. एका रिपोर्टनुसार या सवयचा मुलांच्या आरोग्यावर काही परिणाम होत नाही.

ही सवय लावा

मुलांना शांत आणि किमान 8 ते 9 तास झोपण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी त्यांना गोड पदार्थ खाऊ देऊ नका.

VIEW ALL

Read Next Story