एक फळ असं आहे जे सेम टू सेम नारळपाण्यासारखं दिसत पण यात पाणी नसतं, तरी देखील हे फळ तहान भागवते.
देवाची करणी आणि नारळाच पाणी भरणी असं वर्णन असणारे फळ म्हणजे नारळपाणी.
शरीराला त्वरित हायड्रेटेड करणारे फळ म्हणजे नारळ पाणी. नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
असचं एक फळ आहे जे नारळ पाण्यासारखे दिलत असले तरी त्यात पाणी नसले तरी ते आरोग्यासाठी लाभयादी आहे.
हे फळ म्हणजे ताडगोळा. ताडगोळ्यामध्ये पाणी नसले तरी त्याचा गर शरीरात थंडावा निर्माण करतो.
ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात.
उन्हाळ्यात ताडगोळे खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.