भाजी करपलीये? चिंता नको, आता या टिप्स लक्षात ठेवा!

भाजी करताना थोडं जरी लक्ष भरकटले तरी लगेचच भाजी करपते

भाजी बनवताना गॅसची फ्लॅम आणि वेळ दोघांवरही लक्ष ठेवणे गरजेचे असते

करपलेल्या भाजीची चव थोडी कडवट लागते त्यामुळ जेवायची इच्छाच उरत नाही

करपलेली भाजी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी या टिप्स वापरुन बघा

भाजीत थोडंस दूध टाकून पुन्हा शिवजून घ्या. चव पूर्ववत होईल

भाजीचे प्रमाण जास्त असेल तर थोडे दही टाकूनही तुम्ही भाजीची बिघडलेली चव ठिक करु शकता

दूध आणि दहीच्या ऐवजी तुम्ही तूप आणि बटरही टाकूनही पुन्हा पहिलेसारखं बनवू शकता

VIEW ALL

Read Next Story