'या' Vitamin च्या कमतरतेमुळे चेहरा काळवंडतो

प्रत्येकाला वाटतं आपण आपण सुंदर आणि गोरं दिसावं.

काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचेच्या रंगावर खोलवर परिणाम दिसून येतो. खासकरुन आपल्या त्वचेचा रंग गडद होऊ लागतो.

कुठल्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा काळवंडतो ते पाहूयात.

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग हा काळा पडतो.

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग खराब होण्यास सुरुवात होते.

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे त्वचेवर गडद डाग आणि पिगमेंटेशनची समस्या निर्माण होते.

व्हिटॅमिन बी12 कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे त्वचेच्या टोनमध्ये बदल होतो. त्यामुळे चेहरा काळवंडतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story