वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करुनही ते कमी होत नाही. तर तुम्ही रात्री चुकीच्या वेळी जेवण करत आहात.
रात्री तुम्ही किती वाजता जेवतात यावर तुमचं वजन कमी होणार की नाही हे ठरवलं जातं.
तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही तर तुमचं वजन झपाट्याने वाढतं.
त्याशिवाय वजन कमी करताना योग्य प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.
रोज वजन चेक केले पाहिजे. त्याशिवाय शरीरात होणारे बदलाकडे लक्ष द्या.
वजन कमी करण्यासाठी अनेक जण डिनर स्कीप करतात. पण ते न करता तुम्ही 7 वाजेच्या आत जेवण केल्यानंतर फायदा होईल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)