ऑफिसमध्ये तासनतास बसून असता? होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

अनेक लोक ऑफिसमध्ये तासनतास एका जागेवर बसून काम करतात.

काहीजण तर लंच टाइम झाल्यावरही एकाच जागेवर बसून राहतात.

तुमची जीवनशैलीदेखील अशी बनत चालली असेल तर सावधान!

अशा लोकांना गंभीर आजाराचा सामना करावा लागतो.

बराच वेळ एकाच जागी बसल्याने रक्त प्रवाह मंदावतो.

यामुळे तुम्ही मधुमेह, स्थूलपणाचे शिकार होऊ शकता.

हाडे कमजोर होतात आणि शरिरातही कमजोरी जाणवते.

मासंपेशी कमजोर होतात. वस्तू उचलण्यात, कंबरेत वाकण्यात अडचणी येतात.

कॅंसरसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो.

VIEW ALL

Read Next Story