अनेकदा महिलांना किंवा मुलींना कळतं नाही की त्यांची ब्रेस्ट साइज किती असली पाहिजे हे कळत नाही. अनेकदा आपण ज्या वयात आहोत त्यावयात आपली ब्रेस्ट साइज योग्य आहे का हे जाणून घेऊया.
स्तनाचा आकार हा लहाण किंवा मोठं असण्याचं कारण हे शरीरातील होणारे बदल आहे.
वयाचं 10 ते 14 वर्ष हा प्युबर्टीचा काळ असून या काळातच स्तनाच्या आकारत बदल होतो.
गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये एस्ट्रोजन असते त्यामुळे त्यांचे सेवन केल्यानं देखील ब्रेस्ट साइज वाढते.
प्रेग्नंसीमध्ये महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन वाढतात आणि त्यामुळे ब्रेस्ट साइज वाढते.
तुमच्या दिवसभराच्या आहारात जर विटामिन डी, कॅल्शियम असतील तर तुमच्या ब्रेस्टची साइज वाढते.
प्रेग्नंसी दरम्यान, वजन वाढल्यानं ब्रेस्ट साइज वाढते. स्तनपान केल्यानं ब्रेस्ट साइज वाढते असे अनेकांना वाटते पण याचा काहीही वैज्ञानिर पुरावा नाही.
एका बाजुला झोपल्यानं किंवा पोटावर झोपल्यानं त्यांचा आकार लहान राहत नाही तर हे सगळं तुमच्या आहार आणि हार्मोनवर अवलंबून असतं.
लग्नानंतर नाही तर प्रेग्नंसीमध्ये ब्रेस्ट साइजमध्ये बदल होतो. (All PhotoCredit : Freepik)