दिवसातून अनेक वेळा कॉफी पिणाऱ्यासांठी हा अलर्ट आहे. कोणत्या वेळेत कॉफी पिऊ नये हे माहित असणे गरजेचे आहे.
कॉफी हृदयरोगासह, मधुमेह, अल्झायमर आणि कँसरपर्यंतच्या आजारापासून बचावास मदत करते.
सकाळी रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्यास याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतात.
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने स्ट्रेस लेव्हल वाढू शकते.
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटात अॅसिडचे प्रोडक्शन वाढते.
सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास ब्लड शुगर लेव्हल वाढते.
कॉफी पिण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक नुकसान देखील आहेत.