आयुर्वेदामध्ये विविध ओवा खाण्याचे फायदे आणि नुकसान देखील आहेत.
एका वेळी दहा ग्रॅम पेक्षा जास्त ओवा खाऊ नये असे खाल्ल्यास आपल्याला आपल्या पोटामध्ये गॅस तयार होऊन जळजळ होऊ शकते.
ज्या लोकांना ओव्याची एलर्जी आहे त्यांना सेवन केल्यानंतर त्यांच्या त्वचेवर पुरळ आणि पिंपल्स देखील येऊ शकतात.
गर्भवती महिलांनी ओव्याचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे.
जे पुरुष वंदत्वाला समस्येला तोंड देत आहेत त्यांनी देखील ओव्याचा वापर हा पूर्णपणे टाळला पाहिजे.
ओव्याचा जास्त वापर करणे टाळावा अन्यथा आपल्याला या यकृताची अनेक समस्या वाढू शकतात.
ओव्याचा वापर जास्त झाल्याने आपल्याला उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीची समस्या देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवू शकते.
ओव्याचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने पोटातील गॅसची समस्या आणखी वाढू शकतो.
ओव्याचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने छातीत जळजळ होते.
ओव्याचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने आपल्या पोटातील उष्णता वाढते.