चुकूनही माशासोबत खावू नका 6 पदार्थ, पोटात तयार होईल विष

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 28,2023

मासे खात असताना अनेकजण अगदी सगळं काही विसरुन जातात.

पण मासे खात असताना ठराविक काळजी घेणे गरजेचे असते नाही तर होईल त्रास

माशांमध्ये पौष्टिकतेचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच लीन प्रोटीन, विटॅमिन डी आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड याचे प्रमाण भरपूर असते

योग्य प्रमाणात मासे खाल्ल्यास इम्युनिटी वाढते तसेच आरोग्य निरोगी राहते

माशांसोबत हे 7 फूड खाणे टाळा

डेअरी प्रोडक्ट्स

माशांसोबत कधीच दूध, दही आणि इतर डेअरी प्रोडक्ट्स खाऊ नये. नाहीतर ब्लोटिंग, पोट दुखणे आणि इतर संक्रमणाचा धोका अधिक असतो.

आंबट फळे

मासे आणि आंबट फळांचे कॉम्बिनेशन अतिशय खतरनाक आहेत. आंबट फळांमध्ये ऍसिडचे प्रमाण असते. आणि माशांमध्ये प्रोटीन असते हे मिळून एक प्रक्रिया तयार होते.

तळलेले पदार्थ

अनेकदा प्रोसेस्ड किंवा तळलेल्या पदार्थासोबत मासे खाल्ले जातात. या पदार्थांमुळे हार्ट हेल्थसाठी हानिकारक होते.

बीन्स

बीन्समुळे पोटात गॅस निर्माण होतो. त्यामुळे माशांसोबत बीन्स खाणे टाळा अन्यथा गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

स्टार्चयुक्त पदार्थ

माशांसोबत बटाटा किंवा पास्ता सारखे स्टार्चयुक्त पदार्थ खाणे टाळा. शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढले.

मसालेदार पदार्थ

माशांसोबत कधीच मसालेदार पदार्थ खाऊ नये, मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनलला त्रास होतो आणि ब्लोटिंगची समस्या निर्माण होते.

VIEW ALL

Read Next Story